कवितेविना जगणे | व्यर्थ ते जिणे | रुक्ष शुष्क झडणे| फुलल्यावाचून || ..
घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा