कवितेविना जगणे | व्यर्थ ते जिणे | रुक्ष शुष्क झडणे| फुलल्यावाचून || ..
ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू नको नको म्हणताना, गंध गेला रानावना टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार नको नको म्हणताना, मनमोर भर राना नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा