कवितेविना जगणे | व्यर्थ ते जिणे | रुक्ष शुष्क झडणे| फुलल्यावाचून || ..
कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला हासतच वेड्या जीवा थोपटीत थोपटीत फुंकायाचा आहे दिवा हासायाचे कुठे? कुठे आणि केव्हा? कसे आणि कुणापास? इथे भोळया कळयांनाही आसवांचा येतो वास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा