पठ्ठेबापूराव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पठ्ठेबापूराव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१२

आधी गणाला रणी आणला, --पठ्ठेबापूराव

आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।।
माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना ।
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना ।।
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।।