रविवार, २१ जुलै, २०१३

गढी-- ग.ल. ठोकळ

गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी

कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडी पुढे राखण
जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण

होते राहात या गढीतथले पाटील मातब्बर
पाठी वाकवूनी त्यास मुजरे देती किती येसकर

होते वाजत धडांग धीदिंधा दिंडी पुढे चौघडे
घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे

वैऱ्याला शह देत येथे भगवा झेंडा डूलावा पण
ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण -  

गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी
भिंती ढासळल्या बुरुज खचले ये खालती देवडी

कुत्रे हे पेंगतसे करीतसे दिंडी पुढे राखण
जाऊ डावलुनी त्यास पुढती पाहू गढी आपण

होते राहात या गढीत ईथले पाटील मातब्बर
पाठी वाकवूनी त्यास मुजरे देती किती यस्कर

होते वाजत धडांग धीदिन्धा दिंडी पुढे चौघडे
घोडे भीमथडी सुरेख तगडे पागेत होते खडे

वैऱ्याला शह देत येथे भगवा झेंडा डूलावा पण
ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण - See more at: http://manik-moti.blogspot.in/2010/12/blog-post_19.html#sthash.T40XZAqM.dpuf

४ टिप्पण्या:

  1. 'गढी' ही कविता केशवसुतांची नसून ग.ल. ठोकळ यांची आहे. गेले कित्येक दिवस मी हिला शोधीत होतो धन्यवाद !

    -आसिफअली पठाण

    उत्तर द्याहटवा
  2. देवाचं देणं हे देवाचं देणं सोन्याच्या ताटाला मोत्याचं दाणं हि कविता आहे का ?

    उत्तर द्याहटवा