काही मराठी कविता (संग्रह)
कवितेविना जगणे | व्यर्थ ते जिणे | रुक्ष शुष्क झडणे| फुलल्यावाचून || ..
पृष्ठे
उद्देश
कविता
माझ्या कवितेचा ब्लॉग
कवितेसाठी कविता
शनिवार, २२ डिसेंबर, २०१२
मम आत्मा गमला हा
मम आत्मा गमला हा
नकळत नवळत, हृदय तळमळत
भेटाया या देहा
एकचि वेळ जरी मज भेटला
जीव कसा वश झाला
वाटे प्राणसखा हा
आला परतुनि गे हा
गायक :बालगंधर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा