सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाची--- संत रामदास



घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||
दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||
नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||
दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा