दत्तनामें पाप पळे।मग सर्व विघ्न टळे।
मग ध्यान राहे मन।अनायासें होय ज्ञान।
ज्ञाने सर्व पाप नासे।असे दूजे पावन नसे।
स्वप्नी नाना पापे होती।जागेपणीं ती न बाधती ।
स्वप्नपापा प्रायश्चित्त । जागा होता कोण घेत।
वासुदेव म्हणे ज्ञान| होता होतो नर पावन।
श्री प.पु.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा